जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हेल्प लाईन प्रणाली मध्ये आपले स्वागत आहे.
           सामान्य नागरिकाला केंद्रबिंदु मानून प्रशासनात संगणकाचा वापर करुन प्रशासन अधिक पारदर्शक व गतिमान करणे तसेच जनतेच्या अडचणीचे तात्काळ निराकरण करणे हे ध्येय समोर ठेउन ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
  वैशिष्टे:-  
   
  • नागरिकांना आपली तक्रार ऑनलाईन नोंदविता येईल.
   
  • प्रत्यक्ष प्राप्त, टपालाद्वारे, दुरध्वनीद्वारे तक्रार नोंदविण्याची सोय.
   
  • ऑनलाईन नोंदविलेली तक्रार संबंधित शाखेकडे कार्यवाहीसाठी उपलब्ध.
   
  • तक्रारीचे निराकरण झाल्यावर नागरिकांना एस.एम.एस. द्वारे व इ- मेल द्वारे कळविण्यात येते.